मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये अभिनेते-दिग्दर्शक Pravin Tarde यांचं नाव सगळ्यात वर आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रवीण करत आहेत. प्रवीण यांनी त्यांच्या वडिलांचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओ वर नेतकर्यांनी स्तुतीचा वर्षाव केला. पाहुयात हा व्हिडीओ.