अनन्या या सिनेमातून अभिनेत्री ऋता दुर्गुळे सिनेविश्वात पदार्पण करतेय. बऱ्याच अडचणींनंतर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचा आनंद, सिनेमाने शिकवलेली खास गोष्ट आणि प्रतिकची ट्रेलर पाहिल्यावरची रिऍक्शन याविषयी जाणून घेऊया मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen-Faizan Ansari , Video Editor- Ganesh Thale