राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी एक विशेष पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं आहे. खास बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केलेली असतानाच राज यांनी याच्या अगदी विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या निर्णयाप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलंय.
#RajThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #SupremeCourt #ShivSena #UddhavThackeray #SharadPawar #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews