मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत असलेल्या चित्रपटांबाबत, ऐतिहासिक मुद्यांवरून वाद सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर भाष्य केले आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
#RajThackeray #SharadPawar #MNS #NCP #ChhatrapatiShivajiMaharaj #UddhavThackeray #Shivsena #SadabhauKhot #RaviRana #Amravati #GujaratElections2022