वारीतील शिस्त पाहायची असेल तर समाजआरती एकदातरी अनुभवावी. पायी सोहळ्यातील दिंड्यांना, वारकऱ्यांना काही समस्या असतील तर त्या कशा सोडवल्या जातात ते जाणून घेण्यासाठी पाहा हलिमाबी कुरेशीचा रिपोर्ट
#wari #ashadhiwari #SamajAarti #maharashtra #dehu #palakhi #sainttukaram #sainttukarammaharaj #tukarammaharaj #angadhshahdargah #angadhshahdargahdehu #dargah #angadhshaha #dehu #wari #wariupdates #warinews