पुण्यातील सदाशिव पेठेत शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर कार्यालय यांच्या मध्ये फक्त एक भिंतीचा दुरावा आहे. दोन्ही पक्षांचे कार्यालय शेजारी शेजारी असल्याने यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
#Pune #RajThackeray #UddhavThackeray #MNS #ShivSena #MaharashtraPolitics #rajkaran #ThackeraySarkar #AdityaThackeray #esakal #SakalMediaGroup