Chiplun Parshuram Ghat : परशुराम घाट बंद, महामार्गावर वाहतूक कोंडी ABP Majha

ABP Majha 2022-07-07

Views 439

मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.  परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो ९ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS