PM Modi on 'Kaali' : काली सिनेमावरुन वाद सुरु असताना पंतप्रधान मोदींचं वक्तव्य ABP Majha

ABP Majha 2022-07-10

Views 34

देशात काली सिनेमावरुन वाद निर्माण झाला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलंय. देशावर माँ कालीचा आशीर्वाद सदैव राहो असं मोदींनी म्हटलंय... यावेळी नाव न घेता मोदींनी ममता बॅनर्जी यांनाही टोला लगावलाय

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS