11 जुलैपर्यंत बंडखोरी केलेल्या आमदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यामुळे या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास आज नकार दिला आहे.
#Shivsena #SupremeCourt #BJP #EknathShinde #UddhavThackeray #HWNews