गणपती मूर्तीची 4 फुटांची अट रद्द करावी! - Chandrashekhar Bawankule Ganeshotsav BJP

HW News Marathi 2022-07-11

Views 2

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागपूर सह राज्यात गणपती उत्सवात सार्वजनिक गणपती मूर्ती 4 फुटांपर्यंत ठेवण्याचा आदेश राज्य सरकार तर्फे देण्यात आला होता. मात्र आता नागपूर सह राज्यात कोविड चा प्रभाव यंदा कमी असल्याने गणपती मूर्तीची 4 फुटांची अट रद्द करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

#ChandrashekharBawankule #Nagpur #Ganpati #GaneshIdol #Covid19 #Ganeshotsav #NagpurMunicipalCorporation #EknathShinde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS