सांगलीच्या इस्लामपूर येथील राजरामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉंलॉजीच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याने ऊस वाहतूक बैलांना दिलासा देत बैलगाडीसाठी रोलिंग सर्पोट तयार करत नवी कल्पना सत्यात आणली आहे. नुसते पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेताना नवनवीन प्रयोग करण्यात आरआयटी कॉलेजचे विद्यार्थी नेहमीच पुढे असतात.
#Sangli #Islampur #IIT #RITCollege #TechnologicalInstitute #RollingSport #SugarIndustry #Sugarcane #Farmers #Students #Innovation #HwNews