ठाकरे सरकार कोसळणार अशी चिन्ह असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला आता शिंदे सराकरने स्थगिती दिली आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे नामांतरावरुन आता पुन्हा राजकारण होताना दिसतंय.