Sanjay Raut म्हणतात, फडणवीसांना विचारा, शिंदेंच्या हातात काहीच नाही | Sakal Media

Sakal 2022-07-15

Views 187

उद्धव ठाकरेंचे ते निर्णय रद्द केल्यास हे हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, शिवसेना खासदार संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन राऊत आक्रमक झालेले दिसले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS