सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.सत्ता असेल तर जयंत पाटिल तुम्ही काम करु शकता. सत्तेच्या विरोधात काम करु शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
#GopichandPadalkar #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #JayantPatil #UddhavThackeray #NCP #BJP #Sangli