मागच्या सरकारचे दूषित निर्णय असतील ज्या निर्णयांमध्ये जनतेच्या कल्याण पेक्षा आपल्या परिवाराचा आपल्या पक्षाचा विचार करत असतील तर त्यावर विचार करावाच लागेल. मागच्या सरकारने स्थगिती देलेले पन्नास निर्णय मी सांगतो. मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पांना मागच्या सरकारने स्थगिती दिली.राज्याचे संसाधन मर्यादित आहेत.
#SuddhirMungantiwar #JayantPatil UddhavThackeray #SharadPawar #NCP #BJP #Shivsena #DasraMelava #ShivajiPark #Shivtirth #HWNews