मुंबईसारख्यां ठिकाणी घर असवा अशी प्रत्येकचं स्वप्न असतं आणि असं स्वप्न प्रत्येक अभिनेत्री देखिल बघते मात्र अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या घराचं स्वप्न मुक्ताने नव्हे तर एका प्रसिद्ध लेखिकेने पाहिलं हो मधुगंधा कुलकर्णी ही मुक्ताच्या घराच स्वप्न पाहिलं असं म्हणाव लागेल....