गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले. ज्यांना वापस यायचं आहे त्यांनी वापस यावं. कोनी काय बोलायचं त्यांचा अधिकार आहे. सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन पुढे जायचं.राजीनामा देण्याची हिंमत असेल तर द्या आणि पुन्हा निवडून या
#AdityaThackeray #Matoshree #BalThackeray #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #HWNews