गौतम अदानी यांनी जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त केले आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार गौतम अदानी हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.