मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या अराजकीय दौऱ्यात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या माजी आमदारांमुळे कोल्हापुरात आता शिवसेनेला तिसरा धक्का लवकरच बसणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदारांनी दौऱ्यात शिंदे आणि भाजपाशी सलगी दाखविल्याने आगामी काळात ही सलगी अधिक दृढ होऊन कोल्हापुरात शिवसेनेला तिसरा हादरा बसेल, अशी चर्चा आहे.
#kolhapur #EknathShindeCM #DevendraFadnavis #maharashtra #Shivsena