आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय आजच्या रिऍलिटी शो च्या
युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्ही वर हि दिसतात पण काही असे हि कलाकार आहेत ज्यांना परिस्तिथी मुळे स्वतःला सादरच नाही करता आल, त्यांच काय ?..