महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' समीर चौगुले, प्रसाद खांडेकर यासारखे जुने कलाकार असो किंवा दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने असो या साऱ्या कलाकारांनी साकारलेली पात्र आणि सादर केलेले स्किट्स हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचली आहेत.