Bhagat singh Koshyari in trouble? Uddhav Thackeray and Devendra Fadnavis unite याआधी आपण अनेकवेळा पाहिलं... की भगतसिंह कोश्यारी काही बोलले आणि राजकारण झालं तर त्यावरुन दोन गट पडायचे... मविआकडून इतरांकडून राज्यपालांवर निशाणा साधला जायचा... तर भाजपकडून राज्यपालाची बाजू सावरली जायची... मात्र आता राज्यपालांनी भगतसिंह कोश्यारींनी जे वक्तव्य केलंय... ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही... असं ते वक्तव्य होत.. त्यावरुन भाजपने सुद्धा राज्यपालांवर नाराजी व्यक्त केलीय... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा आपण राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलंय... उद्धव ठाकरेंनी सुद्धा कोश्यारींवर निशाणा साधलाय.. (Ashwin VO)
#EknathShinde #UddhavThackeray #shivsena #DevendraFadnavis #Maharashtra #News #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat