संजय राऊत यांच्या ई डी कारवाई संदर्भात शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया. केंद्राची यंत्रणा काम करत असताना लोकप्रतिनिधिनी बोलना उचित नाही. केंद्राची किंवा राज्याची यंत्रणा जेव्हा बोलत असेल तेव्हा लोकप्रतिनिधिनी बोलने योग्य नाही.
#UdaySamant #SanjayRaut #EDSummons #SunilRaut #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews #AjitPawar #BJP