नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांना पुन्हा एकदा चार्ज करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आता कंबर कसली आहे. मराठवाड्यात शिवसंवाद यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर त्यांची शिवसंवाद यात्रा आता कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. यावेळी आदित्य हे कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेताना पाहायला मिळाले.
#AadityaThackeray #ShivSena #Selfie #UddhavThackeray #Shivsainik #Kolhapur #Konkan #Marathwada #Yatra #Maharashtra #HWNews