महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील कालचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. आज सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (N. V. Ramana) यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आजची सुनावणी पूर्ण झाली असून पुढील सुनावणी आता सोमवारी, 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.
#SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ElectionCommission #SanjayRaut #TETScam #PuneCyberPolice #MaharashtraPolitics #PatraChawl