खासदार संजय राऊत यांच्या घरातून रोख रक्कम आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या घरातून सोनं आणि रोख रक्कम ईडीने जप्त केली. त्यानंतर नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे आणि यासंदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, त्याचीच उत्तरं या व्हिडीओतून जाणून घेऊयात.
#ed #gold #Cash #indian #Citizen