Hasan Mushrif on ED Raid: 'नेमकं कोणत्या हेतूने छापा टाकण्यात आला माहीत नाही'

Lok Satta 2023-01-11

Views 78

घरावर पडलेल्या ईडीच्या छाप्यानंतर Hasan Mushrif यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आधी सगळी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेणं घेतली होती. आता पुन्हा छापा कशासाठी ते कळत नाही, असं मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अडचणीत येईल असं कोणतही कृत्य करू नये, असं आवाहनही त्यांनी समर्थकांना केलं आहे.
#hassunmushrif #ed #raid #kolhapur

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS