Uddhav Thackeray meet PM Modi for Aaditya Thackeray पंतप्रधान Narendra Modi आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती... त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते.. असा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून करण्यात आलाय. पण या गोष्टी सांगत असताना आदित्य ठाकरेंसाठी आम्ही कसे प्रयत्न केले... हे दीपक केसरकरांनी सांगितलं...सुशांत सिंह प्रकरणात राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचे प्रयत्न झाले. आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनीही त्याची दखल घेतल्याचं सांगत केसरकर काय म्हणाले ऐका.... (Ashwin VO) Uddhav Thackeray meet PM Modi for Aaditya Thackeray
#AadityaThackeray #EknathShinde #ShivSena #MaharashtraPolitics #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat