सबमिशन घ्या असे कोर्टानं निवडणूक आयोगाला सांगितले होते.सर्वोच्च न्यायालयात कुठवर प्रक्रिया जाते यावर अवलंबून आहे. रिप्रजन्टेशन ॲक्ट नुसार सर्व नियंमांचे पालन केले आहे. विधीमंडळ आणि पक्ष यांची कार्यपद्धती वेगळी आहे.
#AnilDesai #SupremeCourt #EknathShinde #SubashDesai #Delhi #UddhavThackeray #Maharashtra #HWNews