Eknath Shinde यांच्या कॅबिनेटमध्ये महिला का नाहीत ?

Sakal 2022-08-09

Views 112

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज पार पडला. यावेळी भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. परंतु या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS