मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे ९ तसेच भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा विकासक मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, नवनियुक्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
#EknathShinde #DevendraFadnavis #RajThackeray #MangalPrabhatLodha #UddhavThackeray #AmitThackeray #MaharashtraPolitics #HWNews