इंग्लंडमधील बर्मिंगहम शहरात झालेल्या कॉमनवेल्थ म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला मराठमोळा जवान नायब सुभेदार अविनाश साबळेनं भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. स्टीपलचेस प्रकारात भारताला पहिल्यांदाच एक पदक मिळवून दिलं. आता हे पदक आपल्या देशासाठी खास का आहे?
#AvinashSable #Commonwealthgames #CWG2022 #GoldMedal #India #Maharashtra #olampics
Please Like and Subscribe for More Videos.