एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री झाले. आता खरी शिवसेना कोणती यावरून प्रकरण कोर्टात पोहोचलंय. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. तसेच आरपीआय पक्ष फुटल्यावर काय घडलं होतं? याबद्दलची आठवणही त्यांनी सांगितली.