"तात्पुरते सरकार आहे हे हिंदूत्वाचे सरकार आहे असं बोलत आहेत पण जर अफजल खानाच्या देखाव्याला परवानगी नााकारणे असं कसं
- दहिहंडीच्या निर्णयाचा GR कुठे
- गोपाळांना नोकरी देण्याची घोषणा केवळ दिखावा होता का?
- हे सरकार लोकशाहीच्या विरोधात आहे
- सरकारने आपल्या सोयीची वॅार्ड रचना असेल, आरेचा निर्णय असेल हा स्वतःच्या स्वार्थाचा निर्णय घेत आहेत..
- ५० खोक्यांचे थर लावले होते खालच्या थरांना लाथ मारली गेली
- शिरसाठ यांच्या बोलण्यावर आता हसू येतय..
- आधीचा फोकस बदलायला सांगितला आहे त्यामुळे ते आमच्यावर बोलत आहेत...
दीपक केसरकर यांना पर्यटन खातं हवं होतं..
माझी सहानभुती त्यांच्या सोबत आहे…
त्यांना जे खातं मिळाले हे ते देखील महत्वाचे आहे…
त्यांनी नाराज होवू नये…
जो विकास आम्ही पर्यावरण खात्याच्या माध्यमातून केला तो आता त्यांनी करुन दाखवावा...
#AdityaThackeray #SanjayShirsat #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #MonsoonSession #HWNews