Junaid Mohammed बद्दल बोलण्यास गावकऱ्यांचा नकार

ABP Majha 2022-08-24

Views 39

Junaid Mohammed : पुणे एटीएसने अटक केलेला जुनैद मोहम्मद हा मूळचा बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावचा रहिवाशी आहे. माझाची टीम जुनैदच्या घरी पोहोचली त्यावेळी त्याच्या घरी फक्त आजी आजोबा होते तर कुटुंबातील इतर सदस्य पुण्याला गेल्याची माहिती मिळाली.. दोन वर्षांपूर्वी जुनैद हा ईदसाठी गावात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS