राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आली आहे. ते रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज दुपारपर्यंत आदेश देतील असं मला कळालं आहे, असं सोमय्या म्हणाले.
#AnilParab #KiritSomaiya #EknathShinde #ShivSena #BJP #Maharashtra #Dapoli #SaiResort #CRZ #Ratnagiri #Murud #Maharashtra #HWNews