Kirit Somaiya on Madh plaint : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा, सोमय्या पाहणी करणार

ABP Majha 2022-08-26

Views 47

मढ मार्वे इथल्या 1000 कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजप नेते किरीट सोमय्या आज पाहणी करणार आहेत, या पाहणी वेळी खासदरा गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पर्यावरण विभाग अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS