आरे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. आरे वाचवासाठी काँग्रेसनं मागील रविवारी आंदोलन केलं होतं आणि यात आता राष्ट्रवादी कांग्रेसने देखील उडी घेतली आहे. मागील दोन महिन्यांपासून विविध संघटनांसोबतच राजकीय पक्ष आरेत मेट्रोकारशेड न होण्याकरिता आंदोलन करत आहेत.