Pakistan Floods and Food Crisis: पूर आणि अन्न संकटामुळे पाकिस्तान त्रस्त, मोदींनी व्यक्त केली चिंता

LatestLY Marathi 2022-08-30

Views 313

पाकिस्तान सध्या पूर आणि अन्न संकटाचा सामना करत आहे. मुसळधार पावसामुळे देशातील 150 पैकी 110 जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. 8 आठवड्यांच्या नॉन-स्टॉप मुसळधार पावसामुळे पाकिस्तानचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.

Share This Video


Download

  
Report form