Maharashtra political crisis: Nitin Raut knows about Eknath shinde rebels | Uddhav Thackeray सकाळी-सकाळी काही न्यूज चॅनल्सवर एकनाथ शिंदे सुरतला गेल्याच्या बातम्या झळकू लागल्या. आणि हीच ती घटना... आणि ती होती, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सोडल्याची... आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याची... नंतर शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला गेले... तिथून गोव्याला गेले... नंतर ते महाराष्ट्रात आले ते थेट मुख्यमंत्रीच बनले... हा सगळा घटनाक्रम प्रचंड थरारक होता... अर्थात, या बंडाची सुरूवात एक-दोन दिवसांत झालेली नव्हती... खूप आधी, काही महिन्यांपासून या बंडाची बांधणी, नियोजन सुरू होतं... ज्याची भनक ना महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती ना खुद्द उद्धव ठाकरेंना... पण याची खबर काँग्रेसच्या एका नेत्याला आधीच लागली होती, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आणि तो नेता म्हणजे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत... होय, नितीन राऊतच... तशा नोंदी आता पुढे येऊ लागल्या आहेत... (Ashvin Anchor Link)
#NitinRaut #Eknathshinde #UddhavThackeray #lokmat #maharashtrapoliticalcrisis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat