"...'बी' फॉर बारामतीचं मिशन यशस्वी करायचे"- Ram Shinde| Sharad Pawar| Supriya Sule| NCP| Baramati

HW News Marathi 2022-09-04

Views 0

राहुल गांधी पराभूत होतील, असं कोणालाही वाटत नव्हतं पण भाजपने त्यांना पराभूत करुन दाखवले. ए फॉर अमेठी मिशन सक्सेसफूल झालं, आता बी फॉर बारामतीचं मिशन आम्हाला साध्य करायचं आहे. आम्ही 2014 आणि 2019 ला हरलो पण आता २०२४ ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच

#SharadPawar #SupriyaSule #RamShinde #NCP #AmitShah #RahulGandhi #Loksabha #2024 #NitishKumar #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS