मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ”या कब्रिस्तानची जबाबदारी मुंबई मनपाकडे असून पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू केला” असल्याचा टोला त्यांनी लगावला होता.
त्याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
#KishoriPednekar #YakubMemon #AshishShelar #BJP #ShivSena #Maharashtra #AshokChavan #NCP #NirmalaSitharaman #Congress #HWNews