Munde Vs Pawar | गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांविरोधात निवडणूक अर्ज भरला होता.. तेव्हा काय झालं होतं?

Lokmat 2022-09-13

Views 1

शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे... एकेकाळी महाराष्ट्रात विशेषतः मराठावाड्यात चर्चा रंगायच्या की, शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे जर निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले तर कोण जिंकेल... त्यामागचं कारणही तसंच होतं, कारण हे दोन नेते महाराष्ट्राचा राजकीय चेहरा होते.. दोघेंही लोकांमध्ये वावरणारे मास लीडर, दोघांकडेही अफाट संघटन कौशल्य, दोघांच्याही सभांना महाराष्ट्रात कुठेही गर्दीच गर्दी... पण दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू.. शरद पवार सत्तेत असायचे तर मुंडे हे विरोधात.. पण दोघांचाही महाराष्ट्रात दरारा होता. त्यामुळेच हे निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले तर महाराष्ट्रात काय होईल.. असं अनेकांना वाटायचं... (Ashvin VO)
#GopinathMunde #SharadPawar #MundeVsPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS