गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्कनंतर आता गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नाल्टला मागे टाकल्याचे दिसत आहे.