#EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Mumbai
राज्यात १५ सप्टेंबरला 'अभियंता दिन' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील प्रभादेवी येथील नाट्य मंदिरात 'बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता दिन २०२२' चे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अभियंत्यांना संबोधित करताना मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आपली योजना जाहीर केली. त्यानुसार येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP | Mumbai
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News