मागील २ वर्षात महाराष्ट्र राज्य मागे गेला, म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली २०१७ साली महाराष्ट्राला पहिल्या स्थानी नेल्याचा दावा फडणवीसांनी केला
‘आता जे बोलत आहेत त्यांनी गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं’ पुण्यातल्या लघु उद्योग भारती-प्रदेश अधिवेशनात फडणवीस बोलत होते
#DevendraFadanvis #Bjp #ajitpawar #uddhavthackeray