वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याचदरम्यान आता युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिप्रश्न करत टीका केली आहे.
#AdityaThackeray #DevendraFadnavis #ShivSena #BJP #Maharashtra #EknathShinde #Pakistan #GujaratElection #Vedanta #Foxconn #BMCElection
#HWNews