महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र सुरू होते. हे षडयंत्र आताचे नव्हते. त्यांनी माझ्यावर पुन्हा चुकीची कारवाई केली, तर मी माझ्याकडील क्लीप बाहेर काढणार. त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवले. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत, असे नितीन देशमुख म्हणाले.
#NitinDeshmukh #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #UdaySamant #Ratnagiri #Thane #Dapoli #RamdasKadam #AdityaThackeray #RashmiThackeray #DevendraFadnavis #MaharashtraPolitics