आज मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. त्या नंतर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, "हा शिंदे गट नाही ही शिवसेना आहे आणि तिकडे शिल्लक सेना आहे".
#DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AdityaThackeray #Shivsena #Grampanchayat #Elections #Maharashtra #HWNews