"आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, दुसरा पक्ष काढला का? शिवसेना ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. आम्ही काय केलं, बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करु नका म्हटलं, केलं कोणी , आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली" अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केली.